मला ड्रायव्हिंग चा अनुभव चार ते साडेचार वर्षाचा आहे मी माझी स्वतःची गाडी मी स्वतः चालवतो आणि मी ड्रायव्हिंग करत असताना मुंबई वरून नाशिक पुणे सोलापूर कोल्हापूर पंढरपूर सातारा बुलढाणा शिर्डी या ठिकाणापर्यंत प्रवास केला आहे आणि मी माझी गाडी साफसूत्री ठेवत असतो आणि कस्टमरला काय त्रास होईल असं मी वागणार नाही धन्यवाद 🙏